सप्रेम क्रांतिकारी जय जोती
११ एप्रिल शिक्षणसम्राट क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले
यांची १९३ वी जयंती शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या घरोघरी पोहचविण्यासाठी
आयुष्य पणाला लावणारे,बहुजनांचे उद्घारक भारतातील अस्पृशांना
शिक्षण देणारे पहिले शिक्षक,मुलिंची पहिली
शाळा सुरु करनारे शिक्षणसम्राट,मानवतेचे बिज
पेरनारे सर्व प्रकारच्या गुलामगिरीचे मुळे खनुन काढनारे महापुरुष चिरकाल टिकणार्या
स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेल्या भुमिची मशागत करनारे खरे देशभक्त,कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणी
चातुर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलणारे,स्त्रि व शुद्रांना प्रकाश देणारा ज्ञानदिप,दिनदलितांची तहान भागविनारे अनाथांचा वाली,सामाजिक,शैक्षणिक
क्रांतीची मशाल पेटवणारे समस्त बहुजनांचे आधारस्तंभ,उद्घारक,शिवरायांची समाधी शोधुन जगातील पहिली शिवजयंती
साजरी करुन महाराजांचा खरा ईतिहास सार्या विश्वाला सांगनारे विचारवंत सत्यशोधक
चळवळीचे प्रणेते प्रवर्तक,ज्ञानदिप,युगपुरुष,वं दनिय,सत्यशोधक तात्यासाहेब क्रांतीसुर्य महात्मा
जोतिराव फुले यांच्या १९३ व्या जन्मोत्सवा निमित्य त्यांच्या विचारांना व कार्याला
क्रांतिकारी नमन व सर्वांना फुले जन्मोत्सवाच्या क्रांतीकारी शुभेच्छा,,
Comments
Post a Comment